गंध मैत्रीचा तुझ्यात गुंतला
श्वास सुगंधाचा तुझ्यात रंगला
आनंद अनुभवला तुझ्या मैत्रीमुळे
क्षणोक्षणी वेड लागले तुझ्या मैत्रीचे....
गुंतणे तुझ्यातले
गुंतवते मला स्वतः त
नव्याने कळली तुझी मैत्री
नी मला कळले मी पुन्हा.......
कमतरता माझ्यातील तू भरून काढली
स्वतःला माझ्यात तू गुंतवले
मला स्वतःला लढण्यासाठी तु शिकवले
कायम माझी सावली म्हणून तू मिरवले.....
मैत्री तुझी नि माझी
जणू सुई नी धागा
मैत्री तुझी नि माझी जणू....
- गीतांजली शेटे...
श्वास सुगंधाचा तुझ्यात रंगला
आनंद अनुभवला तुझ्या मैत्रीमुळे
क्षणोक्षणी वेड लागले तुझ्या मैत्रीचे....
गुंतणे तुझ्यातले
गुंतवते मला स्वतः त
नव्याने कळली तुझी मैत्री
नी मला कळले मी पुन्हा.......
कमतरता माझ्यातील तू भरून काढली
स्वतःला माझ्यात तू गुंतवले
मला स्वतःला लढण्यासाठी तु शिकवले
कायम माझी सावली म्हणून तू मिरवले.....
मैत्री तुझी नि माझी
जणू सुई नी धागा
मैत्री तुझी नि माझी जणू....
- गीतांजली शेटे...

No comments:
Post a Comment